पाऊस – ओल्याचिंब पावसाचा बहुरंगी प्रवास

जन्मा पासून असलेलं पावसाचं आणि आपलं नातं वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळं भेटत जातं. आपल्या बालपणी कागदी होड्या करताना, चिखलात उड्या मारताना तो आपल्यासारखा लहान होतो.पहिल्या प्रेमाची साक्ष देत तर कधी न उलघडणारी विरहाची कोडी देत आपल्या सोबत नकळत मोठा होतो. कधी खिडकीतून डोकावणारा पाऊस तर कधी छतातून टपटपणारा पाऊस. वेगवेगळ्या … Continue reading पाऊस – ओल्याचिंब पावसाचा बहुरंगी प्रवास