किल्ले काळानंदीगड…

छत्रपत्री शिवरायांनी बांधलेल्या अनेक किल्ल्यांमधील हा एक नितांत सुंदर किल्ला आहे. या परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा वावर असल्याचे अनेक पुरावे उपलब्ध झाले आहेत. तरीही या किल्ल्याचा आणि चंदगड तालुक्यातील इतर चारपाच किल्ल्यांचा अभ्यास प्रतिक्षेतच आहे. नंदकुमार मोरे, मराठी विभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर हा आहे किल्ले काळानंदीगड. याचे मूळ नाव शिवशाहीर … Continue reading किल्ले काळानंदीगड…