व्रतस्थ संशोधक : गुरुवर्य डॉ. कल्याण काळे

आजही भाषाविज्ञान म्हणजे डॉ. कल्याण काळे असे समीकरण दिसून येते. त्यांच्यासारखे भाषावैज्ञानिक पुन्हा होणे नाही. अतिशय सौजन्यशील, अभ्यासू , मराठी भाषेची एकनिष्ठेने सेवा करणारे आणि आपले संपूर्ण आयुष्य केवळ मराठी भाषेच्या उत्कर्षासाठी अविरतपणे समर्पित करणारे गुरुवर्य डॉ. कल्याण काळे सर यांना भावपूर्ण अक्षरांजली. डॉ. स्नेहल तावरे भ्रमणसंवाद ९४२३६४३१३१ १९७४ मध्ये … Continue reading व्रतस्थ संशोधक : गुरुवर्य डॉ. कल्याण काळे