पुरुष घरचा आणि बाहेरचा सारखाच

दुर्दैवाने देहविक्री व्यवसायात गेलेल्या मुलीने देहविक्री करून घरी पैसा दिलेला चालतो; पण ती मुलगी परत घरी आलेली चालत नाही. असं सांगताना तोंडातलं पान पचकन थुंकत तनिषा म्हणाली, ‘साला आदमी तो बडा हरामी है! कामाठीपुरा देहविक्री करणाऱ्या वस्तीमधील कुंटणखाना चालविणाऱ्या तनिषाने ज्या पद्धतीने एक जात पुरुष वर्गावर थुंकण्याचा प्रयत्न केला तो … Continue reading पुरुष घरचा आणि बाहेरचा सारखाच