काळाशी अन् काळजाशी बांधणारी श्रेष्ठ कलाकृती

अवघड विषयावर लक्षणीय लेखन करणाऱ्या लेखिका – रा. रं. बोराडे वन्यप्राण्यावर सृजनात्मक लेखन करणे खूप अवघड असते. कारण त्यासाठी प्रत्यक्ष अनुभव अथवा अभ्यास आवश्यक असतो. ‘कांडा’ या सुनिताराजे पवार यांच्या कादंबरीत प्रसंगाची नेटकी मांडणी आहे. प्रवाही विवेचन आहे. – रा. रं. बोराडे ही आहे आफ्रिकेतल्या जंगलात दीडशे हत्तींच्या कळपाचं नेतृत्व … Continue reading काळाशी अन् काळजाशी बांधणारी श्रेष्ठ कलाकृती