राजर्षी शाहू अभ्यासकांसाठी अमुल्य असा ठेवा

लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृतिशताब्दी वर्षाचे (सन १९२२-२०२२) औचित्य साधत ‘राजर्षी शाहूंची : वाङ्मयीन स्मारके’ हा ग्रंथ आपणास सुपूर्द करताना कर्तव्यपूर्तीचा आनंद होत आहे. राजर्षी शाहूंच्या स्मृतिशताब्दी वर्षानिमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रात ‘कृतज्ञता पर्व’ साजरे करण्यात आले. काही ग्रंथ, पुस्तके, स्मृतिविशेषांक प्रकाशित करण्यात आले. मी हा एक आगळा वेगळा ग्रंथ … Continue reading राजर्षी शाहू अभ्यासकांसाठी अमुल्य असा ठेवा