“शेवटची लाओग्राफिया” पुस्तकास केशवसूत साहित्य पुरस्कार जाहीर

नारायण सुर्वे साहित्य कला अकादमी यांच्यावतीने बाळासाहेब लबडे यांच्या “शेवटची लाओग्राफिया” पुस्तकाला केशवसूत साहित्य पुरस्कार जाहीर खरे -ढेरे- भोसले महाविद्यालय ,गुहागर. जि. रत्नागिरी. येथील मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ. बाळासाहेब लबडे यांच्या “शेवटची लाओग्राफिया”या कादंबरीस नारायण सुर्वे साहित्य कला अकादमी यांच्यावतीने मानाचा “केशवसूत साहित्य पुरस्कार जाहीर” करण्यात आला आहे.नारायण सुर्वे साहित्य … Continue reading “शेवटची लाओग्राफिया” पुस्तकास केशवसूत साहित्य पुरस्कार जाहीर