खरीप २०२३ मध्ये पेरणी झालेले क्षेत्र…

कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाने 25 ऑगस्ट 2023 रोजी खरीप पिकांखालील क्षेत्राच्या  व्याप्तीची प्रगती यासंदर्भात माहिती  जाहीर केली आहे. ती अशी… क्षेत्रः लाख हेक्टरमध्ये अ.क्र.  पीके पेरणी क्षेत्र 2023 2022 1 धान/भात 384.05 367.83 2 कडधान्ये 117.44 128.07 अ तूर 42.11 44.38 ब उडीद 31.10 36.08 क मूग 30.64 33.34 … Continue reading खरीप २०२३ मध्ये पेरणी झालेले क्षेत्र…