November 30, 2023
Kharif 2023 Cutivation of Crops in India
Home » खरीप २०२३ मध्ये पेरणी झालेले क्षेत्र…
फोटो फिचर

खरीप २०२३ मध्ये पेरणी झालेले क्षेत्र…

कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाने 25 ऑगस्ट 2023 रोजी खरीप पिकांखालील क्षेत्राच्या  व्याप्तीची प्रगती यासंदर्भात माहिती  जाहीर केली आहे. ती अशी…

Kharif 2023 Cultivation of Crops in India

क्षेत्रः लाख हेक्टरमध्ये

अ.क्र. पीकेपेरणी क्षेत्र
20232022
1धान/भात384.05367.83
2कडधान्ये117.44128.07
तूर42.1144.38
उडीद31.1036.08
मूग30.6433.34
कुळीथ0.260.24
इतर कडधान्ये13.3414.04
3श्रीअन्नम्हणजेच  भरड धान्य178.33176.31
ज्वारी13.8414.99
बाजरी70.0069.32
नाचणी7.637.46
छोटी भरडधान्य4.784.54
मका82.0979.99
4तेलबिया188.58190.38
भुईमूग43.2744.75
सोयाबीन124.71123.60
सूर्यफूल0.671.89
तीळ11.8012.73
कारळे0.360.76
एरंडेल7.676.51
अन्य तेलबिया0.110.14
5ऊस56.0655.59
6ताग आणि मेस्टा6.566.96
7कापूस122.56124.82
एकूण1053.591049.96

Related posts

मराठी पुस्तकांच्या ऑनलाईन विक्रीचे विहंगम चित्र

शाश्वत विकास संकल्पनेचा विचार गरजेचा

विद्यार्थ्यांसाठी मानसिक आरोग्यविषयक टोल फ्री हेल्पलाईन सुरु

Leave a Comment

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More