वसंत ऋतूरूपी राजाचं आगमन…

वृक्षराजीने जुना पोशाख बदलून नवपल्लवांचा बालपोपटी, लालचुटुक वेश धारण केला आहे. आम्रवृक्ष मोहोराचा अत्तर घेऊन उभा आहे. पिंपळपानांच्या सळसळीचा वाद्यघोष सुरू आहे. कोकीळही त्यात आपला सूर मिसळत आहे. निसर्गाचा आनंदोत्सव सुरू होतो आहे… – निशा नितीन साळोखे एखाद्या राजाचं स्वागत करणे म्हणजे रंगीबेरंगी पताकांची सजावट, रांगोळीची नक्षी, गायन, वादन, नृत्याविष्कार, … Continue reading वसंत ऋतूरूपी राजाचं आगमन…