किरिबाटी एक अद्वितीय बेट – पृथ्वीवरील देश…..

आतंरराष्ट्रीय पर्यटक जयप्रकाश प्रधान आणि जयंती प्रधान यांनी ‘किरिबाती’ या बेटाला भेट दिली. जगभरात नित्य फिरणाऱ्या जोडप्याने आत्तापर्यंत ९९ देशांना भेट दिली आहे आणि किरिबातीला भेट देऊन त्यांनी त्यांचे भेटीचे शतक पूर्ण केले. तसे शंभरी साजरे करण्यासाठी त्यांनी हेच ठिकाण निवडले कारण तो देश जगभरातील अन्य देशापेक्षा वेगळा आहे. या … Continue reading किरिबाटी एक अद्वितीय बेट – पृथ्वीवरील देश…..