काय सांगता, गवा अन् लाजाळू…!

गवा या प्राण्याबद्दल अनेक गैरसमज आहेत. यासाठी या प्राण्याबद्दल जाणून घेणे गरजेचे आहे. गवा आकाराने मोठा असल्याने त्याला अन्य प्राणी त्रास देत नाहीत. मानवापासूनच त्यांना सर्वाधिक त्रास होतो. हे टाळण्यासाठी गवा हा प्राणी समजावा या उद्देशाने मानद वन्यजीव रक्षक अजितकुमार पाटील यांनी गव्याबद्दल सांगितलेले मुद्दे जरूर विचारात घ्या अन् गव्याच्या … Continue reading काय सांगता, गवा अन् लाजाळू…!