झोप लागत नाही ? हे उपाय करून पाहा…

रात्री झोप लागत नाही किंवा अनिद्रा याची प्रमुख कारणे काय आहेत. ? एक दोन दिवस झोप आली नाही तर ती अनिद्रा नव्हे हे विचारात घ्यायला हवे. कमीत कमी तीन महिने रात्रीच्यावेळी झोप व्यवस्थित लागत नसेल तेव्हा त्याला अनिद्रा म्हणता येईल. अनिद्रा कमी करण्यासाठी कोणते उपाय करायला हवेत ? बदललेल्या जीवनशैलीमुळे … Continue reading झोप लागत नाही ? हे उपाय करून पाहा…