December 7, 2022
Know about Insomnia Causes and symptoms
Home » झोप लागत नाही ? हे उपाय करून पाहा…
मुक्त संवाद

झोप लागत नाही ? हे उपाय करून पाहा…

रात्री झोप लागत नाही किंवा अनिद्रा याची प्रमुख कारणे काय आहेत. ? एक दोन दिवस झोप आली नाही तर ती अनिद्रा नव्हे हे विचारात घ्यायला हवे. कमीत कमी तीन महिने रात्रीच्यावेळी झोप व्यवस्थित लागत नसेल तेव्हा त्याला अनिद्रा म्हणता येईल. अनिद्रा कमी करण्यासाठी कोणते उपाय करायला हवेत ? बदललेल्या जीवनशैलीमुळे कोणते परिणाम झाले आहेत. यामध्ये कोणती काळजी घ्यायला हवी? हे जाणून घ्या डाॅ. नीता नरके यांच्याकडून या व्हिडिओतून…

डाॅ. नीता नरके
इये मराठीचे नगरी वरील अपडेटसाठी जॉईन व्हा टेलिग्रामवर त्यासाठी क्लिक करा लिंकवर
 https://t.me/MarathiliteratureAgriResearch

Related posts

सत्याचा ठाव घेत उमटलेला विद्रोहनाद

छत्रपतींचा सुंदर इतिहास

दिवाळी हरवत चालली आहे !

Leave a Comment