मांसाहारी वनस्पती असणारा `हा` तलाव आहे कोठे ?

मध्यप्रदेशातील भोपाळ येथे एक आगळावेगळा तलाव आहे. तसा हा तलाव एक हजार वर्षांपूर्वी तयार करण्यात आलेला आहे. पण या महाकाय तलावाने जैवविविधता जोपासली आहे. या तलावाचे आगळेवेगळे वैशिष्ट्य म्हणजे काही मांसाहारी वनस्पती या तलावात आढळतात. डेंगु, मलेरिया सारखे आजार पसरवणाऱ्या डासांना खाऊन या वनस्पती वाढतात. या तलावाचे आंतरराष्ट्रीय महत्त्व विचारात … Continue reading मांसाहारी वनस्पती असणारा `हा` तलाव आहे कोठे ?