पिके, झाडांशी मैत्री केल्यास त्यांचीही भाषा समजते

मुलांना बालवयात केलेले प्रेम यामुळेच मुले मोठेपणी आपल्या आई-वडिलांची काळजी घेतात. तसे पिकेही त्यांच्या वाढीसाठी काळजी केल्याची परतफेड करतात. आई-वडिलांचे मुलांवरील प्रेम हे निरपेक्ष असते, तसे शेतकऱ्यांचेही पिकावरील प्रेम हे निरपेक्ष असते. राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 9011087406 उन्निद्रेयाचें पहुडणें । निरोधाचें वेल्हावणें ।झाडासि साजणें । चाळावें गा ।। 64 … Continue reading पिके, झाडांशी मैत्री केल्यास त्यांचीही भाषा समजते