धकाधकीच्या जीवनात आत्मबोधाचे ज्ञान उपयुक्त

साधनेचे फायदे विचारात घेऊन तरी साधना करायला हवी. मनाला त्यामुळे थोडी विश्रांती मिळते. मन ताजेतवाने होते. धकाधकीच्या जीवनात याची मुळात गरज आहे. जीवनात यशाचे शिखर सर करण्यासाठी आत्मबोधाचे हे ज्ञान उपयुक्त ठरणारे आहे. राजेंद्र कृष्णराव घोरपडे मोबाईल – 9011087406 तें ज्ञान हृदयीं प्रतिष्ठे । आणि शांतीचा अंकुर फुटे ।मग विस्तार … Continue reading धकाधकीच्या जीवनात आत्मबोधाचे ज्ञान उपयुक्त