प्रयोगभूमीत भात लावणी श्रमसोहळा …

रत्नागिरी जिल्ह्यातील कोळकेवाडी येथील प्रयोगभूमीत गेले आठवडाभर भात लावणीचा उपक्रम राबविण्यात आला. पॉवर टिलरने नांगरणी करणे, भाताची तयार केलेली रोप काढणे, शेतात माजलेले गवत काढणे, गिरिपुष्पाचा पाला टाकणे आणि रोपांची लावणी करणे अशी कामे चालली. या कामात प्रयोग भूमीतील मोठी मुले, माजी विद्यार्थी आणि शिक्षक यांनी सहभाग घेतला. सलग तीन … Continue reading प्रयोगभूमीत भात लावणी श्रमसोहळा …