कोकणचं महाबळेश्वर ड्रोनच्या नजरेतून…

पावसात निथळणारा कोकण म्हणजे डोळ्यांना लुभावणारा स्वर्ग, कोकणातील घाट रस्ते, नारळी- पोफळीच्या बागा, कौलारू घरे अन् पावसात भिजलेला समुद्र किनारा..या सगळ्याचं अनुभव वंदनीय परशुरामाची भूमी आणि कोकणचं महाबळेश्वर असलेले दापोली डी सुभाष प्रोडक्शनच्या सौजन्याने ड्रोनच्या नजरेतून… कोकणातील दापोलीचा समुद्र किनारा सदैव आनंदाची उधळण करतो. हर्णै बंदर, कड्यावरील गणपती, आंजर्ले खाडी, … Continue reading कोकणचं महाबळेश्वर ड्रोनच्या नजरेतून…