शिलाहार शिल्पकलेचा नमुना असणारे कोपेश्वर मंदिर…(व्हिडिओ)

शिलाहार शिल्पकलेचा नमुना असलेले कोपेश्वर मंदिर कोल्हापूर जिल्ह्यातील खिद्रापूर या गावी कृष्णेच्या तिरावर उभारण्यात आले आहे. मदिरात प्रवेश केल्यानंतर स्वर्ग मंडप पाहायला मिळतो. ४८ खांबावर उभारलेला मंडपामध्ये मध्यभागी वरच्या बाजूस १३ फुट व्यासाची गोलाकार मोकळी जागा आहे. त्यातून आकाशाचे दर्शन होते. या मंडपात होम हवन केले जात होते. त्यात तयार … Continue reading शिलाहार शिल्पकलेचा नमुना असणारे कोपेश्वर मंदिर…(व्हिडिओ)