क्रिया पालटे तात्काळ…(भाग – १)

नमस्कार मित्रांनो, मी अविनाश हळबे. आजपासून आपण दासबोधावर आधारलेली एक कथा ऐकणार आहोत जिचे नाव आहे क्रिया पालटे तात्काळ आज ऐकुया पहिला भाग. कथा ऐकण्यासाठी क्लिक करा… ‘अहो ऐकलं का हो’ – सौ ने हाक मारली. ‘काय हो – मी उत्तरलो. ‘अहो विनयभावजींची – तुमच्या जिवलग मित्राची – एकसष्ठी आहे … Continue reading क्रिया पालटे तात्काळ…(भाग – १)