क्रिया पालटे तात्काळ – भाग 4 था

नमस्कार मित्रांनो- मी अविनाश हळबे. आपण दासबोधावर आधारलेली एक कथा ऐकत आहोत जिचे नाव आहे क्रिया पालटे तात्काळ – मागच्या भागात आपण मी विनयला दासबोध भेट दिल्यावर त्याच्यात होऊ लागलेले परिवर्तन आणि त्याबद्दलचे त्याचे प्रांजळ मनोगत बघितले.आज ऐकुया चौथा आणि शेवटचा भाग. यापूर्वीचे भाग ऐकण्यासाठी क्लिक करा विनय पुढे सांगू … Continue reading क्रिया पालटे तात्काळ – भाग 4 था