कुंडल कृष्णाई प्रतिष्ठानचे पुरस्कार जाहीर…

सातारा येथील कुंडल कृष्णाई प्रतिष्ठानचे साहित्य पुरस्कार जाहीर झाले आहेत. बालसाहित्य , समीक्षा , कादंबरी , ललित लेखसंग्रह , कथासंग्रह या साहित्य प्रकारात पुरस्कार देण्यात आले आहेत, अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष हणमंत जगदाळे यांनी दिली आहे. लॉकडाऊनचा काळ असतानाही ग्रंथकारांनी या पुरस्कार स्पर्धेस भरभरून प्रतिसाद दिला. लॉकडाऊन संपल्यानंतर हे पुरस्कार … Continue reading कुंडल कृष्णाई प्रतिष्ठानचे पुरस्कार जाहीर…