कुरुल : वीरप्पनच्या पूर्वजांची शेती

या लेखाला मी जे शिर्षक दिलेलं आहे त्यामुळे अनेकजण बुचकळ्यात पडले असतील की, खतरनाक डाकू वीरप्पनच्या पूर्वजाची शेती, असं शिर्षक मी का दिल ? त्याचं कारण आहे की, कुरुल ग्रंथ लिहिणारा संत तिरुवल्लूवर हा वीरप्पनच्या जातीतला होता. वीरप्पनने जेव्हा राजकुमार या लोकप्रिय नटाला जंगलात नेऊन ठेवलं आणि त्या बदल्यात काही … Continue reading कुरुल : वीरप्पनच्या पूर्वजांची शेती