कुसुमाग्रजांच्या शोधात…सौमित्र’

‘कुसुमाग्रजांच्या शोधात…सौमित्र’च्या सादरीकरणाने भारावले रसिक कोल्हापूर : ‘… शंभराव्या प्रयोगाची मांड पहिल्यातच बसू दे, फुटू दे तरी इंद्रधनुष्य नवनवीन प्रयोगा-प्रयोगी एक तरी क्षण जिवंत होऊ दे… असू दे भान सतत जागं, माझं मलाच विंगेतून पाहता येऊ दे… घडता घडता नाटक सहज घडू दे… पडदा नेहमी नेमका पडू दे…दिपवू नकोस डोळे … Continue reading कुसुमाग्रजांच्या शोधात…सौमित्र’