अर्थसंकल्प 2022-23ः हवामहली व्हिजन डॉक्युमेंटच…

2022-23चा अर्थसंकल्प एक फेब्रुवारी रोजी सादर करण्यात आला. अर्थमंत्री निर्मला सीतारामन हा अर्थसंकल्प सादर केला. यावर ॲड. लखनसिंह कटरे यांनी व्यक्त केलेली प्रतिक्रिया… आजचे अर्थसंकल्पाचे भाषण ऐकले. मला ते एखाद्या अमूर्त चित्रासारखेच वाटले. अमूर्त चित्राचा अर्थ लावताना प्रत्येक पाहणारा/दर्शक आपापला, वेगवेगळा अर्थ मांडत असतो, तरी चित्रकाराला अपेक्षित अर्थ मात्र स्पष्ट … Continue reading अर्थसंकल्प 2022-23ः हवामहली व्हिजन डॉक्युमेंटच…