गडचिरोलीच्या छायेतील कविता : “इतिहास आढळत नाही”

गडचिरोलीच्या छायेतील कविता : “इतिहास आढळत नाही” नक्षलवादाचे आघात सोसत मोकळ्या मनाने श्वास घेण्यासाठी धडपडणारा खेडुत, कवी चित्रीत करतो काय ? माहीत नाही. पण हे समजण्यासाठी या दीर्घ कवितेवर परिसंवाद व्हायला हवेत. आणि भारतभर सर्वत्र नक्षलवादावर वांझोटी चर्चा होत असताना एका मराठी कवीने भोगलेला हा नक्षलवाद इतर भारतीय भाषांत पण … Continue reading गडचिरोलीच्या छायेतील कविता : “इतिहास आढळत नाही”