झाडीबोली, मराठी साहित्यिक आणि आम्ही झाडपे(!) : एक वस्तुस्थिती

आमची झाडीबोली साहित्य चळवळ ही प्रमाण मराठीला सवतासुभा म्हणून कार्यान्वित नसून आमची ही चळवळ प्रमाण मराठीला अमृतसिंचन करून तिला अमरत्व प्रदान करणारी चळवळ आहे. मराठीला मुमुर्षू भाषा संबोधणारे काही स्वनामधन्य शतकवीर, दशकवीर, वर्षवीर कधीच खरे ठरू शकणार नाहीत, यासाठी आमचा हा सकारात्मक व सक्रीय सहभागी-प्रयत्न आहे. ॲड.लखनसिंह कटरे बोरकन्हार, जि.गोंदिया … Continue reading झाडीबोली, मराठी साहित्यिक आणि आम्ही झाडपे(!) : एक वस्तुस्थिती