झाडीबोलीची चळवळीचे आम्ही भोई…

साकोली येथील झाडीबोली साहित्य मंडळाच्यावतीने २८ वे झाडीबोली साहित्य संमेलन मुर्झा/पारडी, (ता.लाखांदूर, जि.भंडारा ) येथे शनिवारी (ता. २५) व रविवारी ( ता. २६) होत आहे. या निमित्ताने झाडीपट्टीतील या चळवळीत आम्ही कसे ओढले गेलो याबाबत… ॲड. लखनसिंह कटरे बोरकन्हार441902, जि.गोंदिया. झाडीबोलीचा वेलू आता गगनावरी जातोय. 1973 दरम्यान मी ग. त्र्यं. … Continue reading झाडीबोलीची चळवळीचे आम्ही भोई…