आमच्या वाटा प्रकाशमान करणारी बत्ती !
अनेक वर्षे काळोखात असणाऱ्या घराच्या भिंती विजेच्या लख्ख उजेडाने प्रकाशमान झाल्या. आता रॉकेलच्या दिव्यांचं कामही संपुष्टात आलं. गरजच उरली नसल्याने त्यांना कोणीही हाताळेनासं झालं. एका फळीवर रांगेत ठेवले गेलेल्या या दिव्यांवर कालांतराने माती आणि कोळीष्टक बसले. सुरक्षित म्हणून बत्ती माळ्यावरील एका खुंटीला अडकवून ठेवली गेली. आज ३४ वर्षानंतरही निरुपयोगी झालेली … Continue reading आमच्या वाटा प्रकाशमान करणारी बत्ती !
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed