संघर्षाचे दिवस…आनंद घन : लता मंगेशकर

पूर्वेला तांबडं फुटू लागलं होतं. मास्टर दीनानाथांपासून तेज ग्रहण केलेल्या लता नावाच्या सूर्याचा क्षितिजावर उदय होणार होता. ‘ हृदया’ पासून तर हृदयनाथपर्यंत हा प्रकाश फाकणार होता. ( लता मंगेशकरांचं नाव ‘ हृदया ‘ होतं ) आणि आपल्या सुरांनी अवघ्या सृष्टीला प्रकाशमान करणार होता. विश्वास देशपांडे चाळीसगाव.९४०३७४९९३२ दीनानाथ नावाचा गानसूर्य अस्ताला … Continue reading संघर्षाचे दिवस…आनंद घन : लता मंगेशकर