वाटा उजळताना…

कशामुळे आलं असेल हे सामर्थ्य या सुरांमध्ये ? सगळ्यांना आपल्या स्वरांनी आनंदाने न्हाऊ घालणारा हा अमृताचा घनु म्हणजेच लतादीदी . या आनंदघनाची इथवरची वाटचाल सोपी नाही. या वाटा उजळताना या मार्गावरून वाटचाल करण्याऱ्या दीदींना सुरुवातीच्या अंधाराला, खाचखळग्यांना तोंड देत वाटचाल करावी लागली. विश्वास देशपांडे चाळीसगाव९४०३७४९९३२ तुम्हाला आवडणारा स्वर किंवा गाणी … Continue reading वाटा उजळताना…