लतिका चौधरी यांची ‌‘बापाचे अभंग’ ही कविता उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात

जळगाव – दोंडाईचा येथील साहित्यिका लतिका चौधरी यांची ‌‘बापाचे अभंग’ ही मराठी कविता जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या एफ. वाय. बी. ए. या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आली आहे. लतिका चौधरी या मराठी व अहिराणी भाषेतील कविता, कथा, कादंबरी, ललित, बालकाव्य अशा सर्वच प्रकारात दर्जेदार लेखन करणाऱ्या व … Continue reading लतिका चौधरी यांची ‌‘बापाचे अभंग’ ही कविता उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात