लोककलेच्या कोंदनातला अष्टपैलू हिरा

महाराष्ट्रातील लोककलेच्या कोंदनातला ड्यापाड्यातील जीवनपद्धती मांडण्याचा वसा घेतलेला हिरालाल पेंटर नावाचा वादळ. केवळ विनोदी शैलीतून लोकांचे मनोरंजन करीत नाही, तर पडेल त्या भूमिकेतून स्वतःला सिद्ध करतो. लक्ष्मण खोब्रागडे जुनासुर्ला, ता. मूल, जि. चंद्रपूर २८ व्या झाडीबोली साहित्य संमेलनात मिळालेल्या स्फूर्तीची ऊर्जा सोबत होती. मुर्झा पारडी येथून मी आणि झाडीबोली साहित्य … Continue reading लोककलेच्या कोंदनातला अष्टपैलू हिरा