लक्ष्मी – स्त्रियांचे जगणे मांडणाऱ्या कथा

लक्ष्मी या नीला नातू यांच्या पुस्तकाचे प्रकाशन रविवारी (ता. २४) होत आहे. दिलीपराज प्रकाशनने प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचा नीला नातू यांनी प्रस्तावनेत दिलेला हा परिचय…. ‘फिरुनी नवी जन्मेन मी’ असं म्हणत आयुष्याला सामोऱ्या गेलेल्या स्त्रियांचे जगणे मांडणाऱ्या या कथा. यातल्या नायिका कोणी सुपर वूमन वगैरे नाहीत. तुमच्या आमच्या घरात असतात … Continue reading लक्ष्मी – स्त्रियांचे जगणे मांडणाऱ्या कथा