बिबट्या गावाजवळ दिसल्यास…

बिबट्या आपल्या परिसरात आढळल्यास किंवा अन्य वन्य प्राणी आपल्या राहत्या वसाहतीजवळ, गावाजवळ दिसल्यास कोणती काळजी घ्यायला हवी.? वन्य प्राण्यांची पिल्ले आढळल्यास काय करायला हवे ? याबाबत जाणून घ्या अजितकुमार पाटील यांनी दिलेल्या टीप्समधून बिबट्या गावाजवळ आढळल्यास… – माहिती तपासून पहा. फोनद्वारे वनविभागाला माहिती द्या. दगडे व काठ्या मारु नका, बिबट … Continue reading बिबट्या गावाजवळ दिसल्यास…