लाईक अन् कमेंट्स…

प्रत्येकातील कलागुण वेगवेगळे असतात. प्रत्येकाचा नंबर पहिला येतो का ? याचा विचार व्हायला हवा. लहान असतानाच मुलाला जर तुला हे जमत नाही तर काय झाले तुला अमुकतमुक तर छान जमते ना तू ते कर.. त्यात  पारंगत हो. असे समजावून सांगायला हवे. सौ सुनेत्रा विजय जोशी रत्नागिरी आजकाल एक नवीनच फॅड … Continue reading लाईक अन् कमेंट्स…