कांद्याच्या सालीपासून खत…

कांदाच्या सालीपासून किंवा कांद्याच्या टाकावू कचऱ्यापासून खत कसे तयार करायचे याबद्दल जाणून घेऊया स्मिता पाटील यांच्याकडून… आपण रोजच्या जेवणात कांदा वापरतो. पण तो वापरताना त्याच्यावरील साली काढून टाकतो. यासालींचा कचरा खूप असतो. हा कचरा टाकून न देता तो एकत्र करावा. बाजारातून कांदा विकत आणल्यानंतरही त्यातून सालीचा कचरा खूप निघतो. हा … Continue reading कांद्याच्या सालीपासून खत…