मसापच्या पिंपरी चिंचवड शाखेतर्फे देण्यात येणारे साहित्य पुरस्कार जाहीर

पुणेः महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पिंपरी चिंचवड शाखेतर्फे राज्यस्तरीय वाङ्मय पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत, कादंबरी, कथा, कविता, ललित आणि बालसाहित्य या विभागात हे पुरस्कार देण्यात आले आहेत, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष राजन लाखे यांनी दिली आहे. पुरस्कार विजेते असे – कादंबरी विभाग रविन्द्र पाटील पुरस्कृत उत्कृष्ट वाङमय पुरस्कार – डॉ. … Continue reading मसापच्या पिंपरी चिंचवड शाखेतर्फे देण्यात येणारे साहित्य पुरस्कार जाहीर