May 4, 2024
Literary awards announced by Pimpri Chinchwad branch of MASAP
Home » मसापच्या पिंपरी चिंचवड शाखेतर्फे देण्यात येणारे साहित्य पुरस्कार जाहीर
काय चाललयं अवतीभवती

मसापच्या पिंपरी चिंचवड शाखेतर्फे देण्यात येणारे साहित्य पुरस्कार जाहीर

पुणेः महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पिंपरी चिंचवड शाखेतर्फे राज्यस्तरीय वाङ्मय पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत, कादंबरी, कथा, कविता, ललित आणि बालसाहित्य या विभागात हे पुरस्कार देण्यात आले आहेत, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष राजन लाखे यांनी दिली आहे.

पुरस्कार विजेते असे –

कादंबरी विभाग

रविन्द्र पाटील पुरस्कृत उत्कृष्ट वाङमय पुरस्कार – डॉ. राजश्री पाटील – आणि चांदणे उन्हात हसले
रविन्द्र पाटील पुरस्कृत लक्षवेधी वाङ्मय पुरस्कार – कृष्णकांत चेके – अमृताहुनी गोड
रविन्द्र पाटील पुरस्कृत- उल्लेखनीय वाङ्मय पुरस्कार – नितीन सुतार – विधिलिखित

ललित विभाग –

नंदकुमार मुरडे पुरस्कृत- उत्कृष्ट वाङमय पुरस्कार – सुजाता राऊत – मातीत मिसळण्याची गोष्ट
नंदकुमार मुरडे पुरस्कृत लक्षवेधी वाङ्मय पुरस्कार – बालाजी इंगळे – मुरडण
सुनंदा शिंगनाथ पुरस्कृत उल्लेखनीय वाङ्मय पुरस्कार – डॉ. सुनंदा शेळके – प्रतिभेच्या पारंब्या

कविता विभाग –

अपर्णा मोहिले स्मृती- उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार – देवेंद्र जोशी – ही वाट वेगळी
अपर्णा मोहिले स्मृती लक्षवेधी वाङ्मय पुरस्कार – निरुपमा महाजन – शांत गहिऱ्या तळाची
अपर्णा मोहिले स्मृती लक्षवेधी वाङ्मय पुरस्कार – डॉ. राजेंद्र झुंजारराव – झुळुक
अपर्णा मोहिले स्मृती- उल्लेखनीय वाङ्मय पुरस्कार – मानसी चिटणीस – माझ्यातील बुद्धाचा शोध

कथा विभाग

प्रा. कमला दुवेदी स्मृती – उत्कृष्ट वाङमय पुरस्कार – दीपक तांबोळी – वाटणी
संभाजी बारणे पुरस्कृत लक्षवेधी वाङमय पुरस्कार – जयश्री देशकुलकर्णी – दृष्टीकोन सकारात्मक विचारांचा
किरण लाखे पुरस्कृत- उल्लेखनीय वाङ्मय पुरस्कार – लक्षण दिवटे – उसवण

बालसाहित्य विभाग

मसाप पिंपरी चिंचवड पुरस्कृत उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार – डॉ. सुरेश सावंत – आभाळमाया
मसाप पिंपरी चिंचवड पुरस्कृत उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार – संजीवनी बोकील – त्यांना उडू द्या
मसाप पिंपरी चिंचवड पुरस्कृत लक्षवेधी वाङ्मय पुरस्कार – सविता करंजकर जमाले – फ्रूटी कोणाची ?
मसाप पिंपरी चिंचवड पुरस्कृत- उल्लेखनीय वाङ्मय पुरस्कार – गणेश भाकरे – ताई माझी माई
मसाप पिंपरी चिंचवड पुरस्कृत उल्लेखनीय वाङ्मय पुरस्कार – प्रमोद नारायणे – म्हणजे म्हणजे? वाघाचे पंजे

Related posts

क्रॉस व्होटिंगचा लाभ भाजपला

प्रुनिंग झाडांसाठी आवश्यक आहे का ?…

ब्रह्म हेच आहे कर्म

Leave a Comment