‘साधक’वृत्तीने नर्मदा परिक्रमा करण्याची प्रेरणा देणारे पुस्तक

नर्मदा परिक्रमेसंदर्भात अनेक पुस्तके आज उपलब्ध आहेत पण हे पुस्तक नक्कीच इतरांनाही ‘साधक’वृत्तीने नर्मदा परिक्रमा करण्यास प्रेरित करेल याची खात्री आहे. राजा दांडेकर यांना त्यांच्या साधनामय जीवनासाठी हार्दिक शुभेच्छा ! प्रव्राजिका विशुद्धानंदा (भारती ठाकूर)नर्मदालय, लेपा पुनर्वास, जिल्हा खरगोन, मध्य प्रदेश नर्मदा परिक्रमेचे आकर्षण आज केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून … Continue reading ‘साधक’वृत्तीने नर्मदा परिक्रमा करण्याची प्रेरणा देणारे पुस्तक