एका प्रेमाची गोष्ट…

प्रेम अंत:करणातून व्यक्त व्हायला हवे. वरवरचे दिखावू प्रेम, कधी प्रेम नसते. ती वासना असते. त्याला मोहाची किनार असते. अशा दिखावू प्रेमातून जेव्हा खऱ्या प्रेमाची ओळख होते, तेव्हा मात्र आपण इतरांना फसवल्याचे मोठे दुःख पदरी पडते. यासाठी प्रेम दिखावू नसावे. मनापासून प्रेम करावे. राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – ९०११०८७४०६ आतां आवडी … Continue reading एका प्रेमाची गोष्ट…