प्रेम.. अडिच अक्षरांची जादू

आकर्षण आणि प्रेम या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. सगळ्या चांगल्या आणि सुंदर गोष्टींचे माणसाला आकर्षण असतेच. पण प्रेमाचे तसे नसते. ते कुणावर कशासाठी बसेल हे जरी सांगता येत नसले तरी सुध्दा डोळे झाकून त्याकडे बघणे कधीतरी धोक्याचे ठरते. सुनेत्रा विजय जोशी रत्नागिरी प्रेमाची ही अडिच अक्षरे..प्रेम या शब्दाची जादू युगानुयुगे … Continue reading प्रेम.. अडिच अक्षरांची जादू