माधुरी पवार चक्क ब्रह्मराक्षस या कन्नड चित्रपटात…(व्हिडिओ)

महाराष्ट्राची अप्सरा अर्थात अभिनेत्री माधुरी पवार हिने चक्क ब्रह्माराक्षसा या कन्नड चित्रपटात काम केले आहे. हे करत असताना तिला भाषेच्या संदर्भात कोणत्या अडचणी आल्या. यावर तिने कशी मात केली. वेगळ्या भाषेत काम करताना विशेषतः ती भाषा आपणास येत नसताना त्यामध्ये काम करणे किती अवघड असते पण माधुरीने ते कसे सोपे … Continue reading माधुरी पवार चक्क ब्रह्मराक्षस या कन्नड चित्रपटात…(व्हिडिओ)