माधुरीचा ब्रह्मराक्षस आता अन्य भाषातही डब

सातारच्या सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या माधुरीने स्वकर्तृत्त्वावर अन् अभिनयाच्या जोरावर आपले स्वतंत्र अस्तित्व मराठी चित्रपटसृष्टीत निर्माण केले आहे. लंडन मिसळच्या निमित्ताने परदेशी वाऱ्याही तिने केल्या आहेत. ग्रामीण भागातील असलो म्हणून काय झाले आमची बोली आम्हाला प्रिय आहे. आमच्या बोली भाषेचा आम्हाला अभिमान आहे. हा अभिमान ढळू न देता स्वतःचे एक वेगळे … Continue reading माधुरीचा ब्रह्मराक्षस आता अन्य भाषातही डब