॥ महदंबा : मराठी कवितेची मोठी माय ॥

जालन्याला झालेल्या महाचिंतनीच्या २८ व्या अधिवेशनातल्या पहिल्या दिवशीच्या दुसऱ्या सत्रात इंद्रजीत भालेराव यांनी दिलेले व्याख्यान … महदंबा, मराठी भाषेतील आद्य कवयित्री. मुक्ताबाई आणि जनाबाईच्या कितीतरी आधी जिनं मराठीत धवळे नावाचा ग्रंथ लिहिला. जो मराठीतला अजरामर ग्रंथ समजला जातो. त्या धवळ्याची रचनाकर्ती महदंबा. महादंबा या शब्दाचा अर्थ आहे ‘मोठी माय’ महद् … Continue reading ॥ महदंबा : मराठी कवितेची मोठी माय ॥