“… हा तर माणगाव परिषदेचा सन्मान!!!”

माणगाव परिषद हा केवळ एक इव्हेंट नव्हता, तर शंभर वर्षांच्या सामाजिक सुधारणांच्या चळवळीतील एक महत्त्वाचा टप्पा आणि एका नव्या परिवर्तन पर्वाची सुरवात होती. हा सारा गाभा समजून घेण्यासाठी ‘अस्वस्थ शतकातील माणगाव परिषद’ वाचणे अगत्याचे ठरते. डॉ. अलोक जत्राटकर मोबाईल – 8698928080 महाराष्ट्र शासनाच्या यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कारांची घोषणा झाली. … Continue reading “… हा तर माणगाव परिषदेचा सन्मान!!!”