महर्षींचा शेतीविचार

महर्षी शिंदे हे मोठे अध्यात्मिक पुरुष होते. पण त्यांचं अध्यात्म परंपरावादी नव्हतं. ते ब्राम्हो समाजाचं सुधारलेलं, पुढारलेलं अध्यात्म होतं. जीवनाकडं पाहण्याची महात्मा फुले यांची सर्वंकष सामाजिक दृष्टीही त्यात सामावलेली होती. इंद्रजीत भालेराव ॥ महर्षींचा शेतीविचार ॥ स्वातंत्र्यपूर्व काळातला शेतकरी तसा एका अर्थानं भाग्यवानच म्हणायला हवा. कारण शेतकऱ्यांचा सर्वंकष विचार करणाऱ्या … Continue reading महर्षींचा शेतीविचार