महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे विचार आजही मार्गदर्शक

कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे अध्यासनाच्यावतीने महर्षी शिंदे आणि सर्वसमावेशक भारताची संकल्पना यावर राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन केले होते. यामध्ये अनेक मान्यवर वक्ते, तज्ज्ञ, अभ्यासक सहभागी झाले होते. इतिहासातील अनुभवातून अन् महापुरुषांच्या व्यक्तिचरित्रातून सध्या देशात भेडसावणाऱ्या ज्वलंत अन् विविध प्रश्नांवर उपाय, पर्याय पुढे यावेत या दृष्टीने अशा राष्ट्रीय … Continue reading महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे विचार आजही मार्गदर्शक