महात्म्याचा शेतीविचार

॥ महात्म्याचा शेतीविचार ॥ महात्मा फुले यांनी शेतकऱ्याचा आसूड लिहिण्यापूर्वी पुणे आणि मुंबई परिसरात शेतकरी प्रश्नावर काही सभा घेतल्या होत्या. त्या सभांना हजारोंच्या संख्येनं शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिला. त्यातून महात्मा फुले यांना आणखीच प्रेरणा मिळत गेली. जुन्नर परिसरात तर मोठाच असंतोष पसरला. त्याचा उपयोग करून महात्मा फुले यांनी सरकारला मोर्चा काढून … Continue reading महात्म्याचा शेतीविचार